टर्री'साठी ललितचं विशेष वर्कआऊट रूटीन | Lalit Prabhakar | Tarri
2023-02-15 3 Dailymotion
अभिनेता ललित प्रभाकरचा टर्री हा सिनेमा 17 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमासाठी त्याने फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं. पहा त्याचं वर्कआऊट रूटीन.<br />